"पॅलेस्टाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५० बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: war:Palestina; cosmetic changes
छो (सांगकाम्याने बदलले: ckb:فەڵەستینckb:فەلەستین)
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: war:Palestina; cosmetic changes)
[[चित्र:West Bank & Gaza Map 2007 (Settlements).png|right|250 px|thumb|आजच्या घडीला पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग]]
'''पॅलेस्टाईन''' ({{lang-el|Παλαιστίνη}}, ''Palaistinē''; {{lang-la|Palaestina}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ארץ־ישראל ,פלשׂתינה; {{lang-ar| فلسطين}}) हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेमधील]] [[भूमध्य समुद्र]] व [[जॉर्डन नदी]]च्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. आजच्या घडीला [[पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये [[इस्रायल]] हा स्वतंत्र देश तर [[गाझा पट्टी]] व [[वेस्ट बँक]] हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम [[पॅलेस्टाईन राज्य]] स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ''पॅलेस्टाईन राज्य'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या [[पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती]]ची सत्ता आहे.
[[Fileचित्र:Flag of Palestine - long triangle.svg|thumb|]]
[[Fileचित्र:Palestinearab.jpg|thumb|]]
[[Fileचित्र:Mill_(British_Mandate_for_Palestine_currency,_1927).jpg|thumb|]]
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.palestinecenter.org/ | शीर्षक = पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - {{लेखनाव}} प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mideastweb.org/palpop.htm | शीर्षक = {{लेखनाव}} प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती | प्रकाशक = मिडईस्ट वेब | भाषा = इंग्लिश }}
 
 
[[वर्ग:पॅलेस्टाईन| ]]
[[vi:Palestine (tên gọi lịch sử)]]
[[wa:Palestene (contrêye)]]
[[war:Palestina]]
[[wo:Palestiin]]
[[wuu:巴勒斯坦]]
५१,१५२

संपादने