"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
विनम्र निवेदन
छो (शिवीगाळ केलेला मजकूर वगळला. मुद्दा मांडायचा असेल तर तो सभ्य भाषेतच मांडा.)
छो (विनम्र निवेदन)
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ००:१२, ११ सप्टेंबर २०१२ (IST)
:::सुयोग ह्यांना मी परत एकदा वॉर्निंग दिली आहे. बघू यात काय होते ते. ह्यापूर्वी अति घाई करण्याचा आरोप प्रचालकांवर अनेकदा झाला असल्यामुळे थोडे शांतपणे घेतलेलेच बरे असे माझे मत आहे. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ०८:०९, ११ सप्टेंबर २०१२ (IST)
 
==विनम्र निवेदन==
:मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तसे मी माझ्या सदस्य पानावर नोंदविले आहेच. पण याचा अर्थ माझ्या गैरहजेरीत माझ्यावर कोणीही काहीही आरोप करावेत असा होत नाही.
:1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
:2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
:3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला (मेव्हणा), मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा प्रचालकांशी संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
:या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
:अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या 'वरील' निवेदनावर 'विश्वास' ठेवाल अशी आशा आहे.Mvkulkarni23 २३:२९, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)
३,४५०

संपादने