"अँतोनियो ग्राम्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५७:
‘राजसत्ता’ ही राजनीतिक समाज आणि नागरी समाज यांच्यातील संतुलन होय असे म्हणणारा ग्राम्सी नंतर नागरी समाज आणि राज्य वास्तवात एकच आहेत अशी टिप्पणी करतो. आर्थिक संरचना आणि आपल्या बलप्रयोगासह उभ्या असलेल्या ‘राजसत्ते’च्या तंतोतंत मध्ये ‘नागरिक’ उभा आहे. थोडक्यात, राजसत्ता हे असे साधन आहे की जे नागरिकांना आर्थिक संरचनेच्या स्वरूपात बदलत असते किंवा त्या संरचनेच्या अनुरूप बनवीत असते. प्रचार आणि अनुनय या मार्गांचे अपयश किंवा मर्यादित यश अपरिहार्यपणे बलप्रयोग हा एकच पर्याय राजसत्तेपुढे शिल्लक ठेवतात.
 
===बुद्धिजीवींची संकल्पना बुद्धिजीवीं(''इन्टलेक्च्युअल्स'')ची संकल्पना ===
बुद्धिजीवींचे पारंपरिक आणि जैविक असे दोन गट ग्राम्सी मानतो. पारंपरिक बुद्धिजीवी (साहित्यिक, वैज्ञानिक) कोणत्याही गटाशी निष्ठेने बांधलेले नसतात. जैविक गटातील बुद्धिजीवींची कोणत्यातरी गटाशी सेंद्रिय जवळीक असते. जैविक बुद्धिजीवी स्थित्यंतरकारी गटासाठी प्रतिवर्चस्वाची सामग्री उभारू शकतात असे ग्राम्सीला वाटे. समाजातील जो घटक वर्गीय शक्तींच्या संघर्षात मध्यस्थाचे कार्य पार पाडीत असतो त्यास ग्राम्सीने ‘बुद्धिजीवी’ म्हटले. हा सजग घटक समाजातील तणाव कमी करीत असतो.