"पपई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
 
धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्‍यावर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते.
आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते.
{{विस्तार}}
पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते.
पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय्विकारामध्ये उपयोगी असतो.
दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते.
कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते.
मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते. पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते.
तसेच आंबट ढेकर येण बंड होते.
खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते.
कच्चा पपइच्छा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात.
''गरोदारावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाने टाळावे. पपई उष्ण अस्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो''.
 
{{विस्तार'''}}
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पपई" पासून हुडकले