"पपई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
पपईचे शास्त्रीय नाव ''कॅरिका पपया'' असे आहे.
पपईचा औषधी उपयोग आहे.
पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.
 
पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.
 
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पपई" पासून हुडकले