"योनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Illu_cervix.jpg|इवलेसे|योनी (Vagina) समोरून]]
==स्थान आणि रचना==
मानवी योनी हा स्थितीस्थापनस्थितीस्थापक स्नायुमय मार्ग असून तो गर्भाशयाच्या ग्रीवेपासून योनिकमलापर्यंत असतो. योनीचे आतील अस्तर स्तरित पट्टकी उपकलेने बनलेले असते. या अस्तराखाली अरेखित स्नायूंचा स्तर असतो. हा स्तर संभोगादरम्यान आणि अपत्यजन्मावेळी आकुंचन पावू शकतो. स्नायूंच्या स्तराखाली बाह्यस्तर नावाच्या संयोजी ऊतीचा पट्टा असतो.
 
[[वर्ग:प्रजनन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/योनी" पासून हुडकले