"योनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९८३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
योनी हे तंतुस्नायुमय नलिकाकृती [[जननेंद्रिय]] असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.
[[प्राणी|प्राण्यांमधील]] [[मादी]]मध्ये असलेला [[प्रजनन|प्रजननाचा]] अवयव. हा अवयव एखाद्या नळीच्या आकाराचा असतो. याच्या वरच्या बाजूस [[गर्भाशय]] व खालच्या बाजूस योनीचे मुख असते. या मार्गातून [[बाळ]] व [[मासिक पाळी]]चा स्राव बाहेर येतो.
 
[[चित्र:Illu_cervix.jpg|इवलेसे|योनी (Vagina) समोरून]]
१,४२७

संपादने