"आघूर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Torque, position, and force.svg|thumb|300px|right|बल लावलेल्या बिंदूपासून '''r''' एवढ्या अंतरावर एक कण वसला आहे. त्या कणाला '''F''' हे बल लावल्यास, त्या बलाचा '''F'''<sub>⊥</sub> हा लंब-घटकच आघूर्ण उत्पन्न करू शकतो. हा आघूर्ण '''τ'''&nbsp;=&nbsp;'''r'''&nbsp;×&nbsp;'''F''' या सदिश गुणाकाराएवढा असून त्याचे परिमाण ''τ''&nbsp;=&nbsp;<nowiki>|</nowiki>'''r'''<nowiki>|&thinsp;|</nowiki>'''F'''<sub>⊥</sub><nowiki>|</nowiki>&nbsp;=&nbsp;<nowiki>|</nowiki>'''r'''<nowiki>|&thinsp;|</nowiki>'''F'''<nowiki>|</nowiki>&thinsp;sin''θ'' एवढे आहे, तर त्याची दिशा पानातून बाहेरील बाजूस आहे.]]
'''आघूर्ण'''<ref name="भौपको">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | दुवा = http://www.marathibhasha.com/php/bhash.php | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८१ | पृष्ठ = १०५६ | भाषा = मराठी }}</ref>, अर्थात '''मोटन'''<ref name="यंत्रअभिपको">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश | दुवा = http://www.marathibhasha.com/php/bhash.php | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ४४३ | भाषा = मराठी }}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Torque'' , ''टॉर्क'' ;) म्हणजे एखाद्या वस्तूला [[अक्ष|अक्षाभोवती]] किंवा [[बिजागरी|बिजागरीभोवती]] फिरवणारी [[बल|बलाची]] प्रवृत्ती होय. सहसा नुसते [[बल]] एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते.
 
गणितीय सूत्रानुसार [[बल]] आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूचा अक्षापासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे [[अपसरण]], यांचा [[सदिश]] गुणाकार म्हणजे आघूर्न होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच ही राशी सदिश असते.
ओळ ८:
 
यांमध्ये
:'''τ''' हे सदिश आघूर्ण असून ''τ'' हे आघूर्णाचे परिमाण(माप) आहे,
:'''r''' हा अपसरण सदिश आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचा सदिश), and ''r'' हे त्या अपसरणाचे परिमाण आहे,
:'''F''' हा बल सदिश असून, and ''F'' त्या बलाचे परिमाण आहे,
"https://mr.wikipedia.org/wiki/आघूर्ण" पासून हुडकले