"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
}}
'''मराठीमाती.कॉम''' (marathimati.com) हे एक [[मराठी भाषा | मराठी भाषेतील]] वेब पोर्टल आहे. दिनांक [[२७ सप्टेंबर]] [[२००२]] पासून हे [[संकेतस्थळ]] कार्यरत आहे '''''माझ्या मातीचे गायन''''' हे या संकेतस्थळाचे नोंदनीकृत ब्रीदवाक्य आहे. [[महाराष्ट्र | महाराष्ट्रातील]] [[साहित्य]], [[कला]], [[संस्कृती]] तसेच [[पर्यटन]] स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून [[हर्षद खंदारे]] हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
मराठीमाती.कॉम या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[http://www.marathimati.com/Country-Territory.pdf '''मराठीमाती.कॉम''' लासंकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[http://www.marathimati.com/City.pdf मराठीमाती.कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट देण्यात आलेली आहे.
== मराठीमाती चे नवीन संकेतस्थळ ==
दिनांक [[१ जून]] [[२०१२]] पासून मराठीमातीचे नवीन [[संकेतस्थळ]] सुरू झाले आहे<ref>[http://www.marathimati.net/new-version-of-marathimati-website/ मराठीमाती.नेट मराठीमाती चे नविन संकेतस्थळ]</ref>. आणि ते '''मराठीमाती.नेट''' या पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून या संकेतस्थळावर स्वत: लिखाण केले जाऊ शकते, हे या नवीन संकेतस्थळाचे मुख्य आकर्षण आहे.