"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
==मराठी प्रतिशब्द==
या संकलनात विवेचनाच्या ओघात काही अर्थवाही प्रतिशब्द लेखकाने वापरलेले आहेत. सोलापूरच्या दैनिक संचारमधून आणि नंतर मराठीसृष्टी.कॉमवर स्तंभलेखन करताना त्याने ते पूर्वीही वापरले आहेत. ''स्ट्राईक'' ला सुकाणू, ''नॉन-स्ट्रायकर'' ला बिनटोल्या, ''स्विंग'' ला डूल, ''हॅट्रिक'' ला त्रिक्रम, ''टी२०'' ला विसविशीत सामना, ''नाईट वॉचमन'' ला संध्यारक्षक असे काही मासलेवाईक प्रतिशब्द पुस्तकात आहेत.
=स्वागत==
'पुस्तकाचे पान' या तत्कालीन साप्ताहिक सदरात दैनिक [[लोकसत्ता]]ने या पुस्तकाबद्दल "सचिनच्या कारकिर्दीचा सखोल वेध" या मथळ्याखाली माहिती प्रकाशित केली होती. <ref name="दैनिक लोकसत्ता">[[लोकसत्ता]] http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137210:2011-02-18-11-06-49&catid=112:2009-08-05-07-55-49&Itemid=125</ref>
 
==संदर्भ==