"क्रिकेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
| image=Pollock to Hussey.jpg
| imagesize=300px
| caption=[[गोलंदाज]] [[शॉन पोलॉक]] व [[फलंदाज]] [[मायकल हसी]]. पाढंरया रंगाची खेळपटटीखेळपट्टी दिसत आहे.
| union=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन|आयसीसी]]
| nickname= द जंटलमन्स गेम ''("The Gentleman's game")''
सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला.
 
१९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार [[२०-२० सामने|ट्वेंटी२० क्रिकेट]]ची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या [[क्रिकेट यष्टी|यष्टी]] पर्यंत जातात तेव्हा १ [[क्रिकेट धाव|धाव]] पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा [[क्रिकेट चेंडू|चेंडू]] फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू [[क्रिकेट सीमा|सीमापार]] केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय [[गोलंदाज|गोलंदाजाने]] गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते.
 
 
या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो.
 
फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या [[क्रिकेट यष्टी|यष्टी]] पर्यंत जातात तेव्हा १ [[क्रिकेट धाव|धाव]] पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा [[क्रिकेट चेंडू|चेंडू]] फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू [[क्रिकेट सीमा|सीमापार]] केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय [[गोलंदाज|गोलंदाजाने]] गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते.
 
गोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते ([[त्रिफळाचीत]], [[झेल]],[[यष्टीचीत]], [[पायचीत|पायचीत (एल.बी.डब्ल्यू.)]],[[धावचीत]]).हा खेळ सहा चेंडुचे १ [[क्रिकेट षटक|षटक]] या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस [[क्रिकेट पंच|पंच]] सुध्दा आपाआपली जागा बदलतात.
३,४५०

संपादने