"हैदराबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ६०:
==प्रशासन==
 
शहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलिनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, [[रंगरेड्डी जिल्हा|रंगारेड्डी]] आणि [[मेदक]] या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे १५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे [[भारतीय प्रशासकीय सेवा]] दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात.
याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबाद येथेच स्थित आहे. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात पाच [[लोकसभा |लोकसभेचे]] मतदारसंघ आहेत
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हैदराबाद" पासून हुडकले