"सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
*कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज. वीस कसोटी डावांमध्ये तेंडुलकरने किमान १५० धावा जमविलेल्या आहेत.
*भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज आहे. त्याआधी हा विक्रम कपिलदेवच्या नावावर होता.
==एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा)==
===पदार्पण===
*सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात एदिसा पदार्पण करणार्‍या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.
===सामने===
*सर्वाधिक एदिसा खेळण्याचा विक्रम : आजवर ४६३ सामने.
*चारशे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा सचिन हा पहिला जागतिक फलंदाज आहे.
*सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.
===धावा===
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक शतके : आजवर ४९ शतके.
*आंतरराष्ट्रीय एदिसामध्ये एका डावात द्विशतक काढणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष फलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.<ref>[[जागत्या स्वप्नाचा प्रवास]] {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = डॉ. आनंद | आडनाव = बोबडे | शीर्षक = | भाषा =मराठी | प्रकाशक =पूजा प्रकाशन | वर्ष = इ.स. २०१० | पृष्ठ = ३३६}}}.</ref>
*दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
*चौदा हजार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा (आणि पुढील प्रत्येक धाव) जमविणारा एकमेव जागतिक फलंदाज.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}