"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: rue:Землетрясїня
No edit summary
ओळ १:
--[[विशेष:योगदान/114.143.48.199|114.143.48.199]] १६:२६, ३० सप्टेंबर २०१२ (IST){{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
 
'''भूकंप ''' - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होऊन [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूकंप" पासून हुडकले