"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
==[[पुरस्कार]]==
 
* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. आत्तापर्यंत [[बालगंधर्व]], [[पु.ल.देशपांडे]], [[आचार्य अत्रे]], [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फय्याजफैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[रत्नाकर मतकरी]] (२०११), [[अमोल पालेकर]](२०१२) आदींना हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.
* [[महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.