"छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sa:छत्रपतिशिवाजिमहाराजम्यूसियम्
No edit summary
ओळ १४:
[[kn:ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮ್ಯೂಸಿಯೆಮ್,ಮುಂಬೈ]]
[[sa:छत्रपतिशिवाजिमहाराजम्यूसियम्]]
या मुझीयमच्या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे हि वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते . जाळीदार नाक्शिकामातून इस्लामिक वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झारोक्यामुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हारांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय हि इमारत बघताना येतो..