"तिसरा अलेक्झांडर, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = तिसरा अलेक्झांडर | लघुचित्र = | चित्र =...
(काही फरक नाही)

१४:१५, २७ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

अलेक्झांडर अलेक्झांडरोव्हिच (रशियन: Александр Александрович; १० मार्च १८४५ - १ नोव्हेंबर १८९४) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. दुसऱ्या अलेक्झांडरचा मुलगा असलेला तिसरा अलेक्झांडर इ.स. १८८१ ते इ.स. १८९४ मधील त्याच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

तिसरा अलेक्झांडर

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
१३ मार्च १८८१ – १ नोव्हेंबर १९९४
मागील अलेक्झांडर २
पुढील निकोलस २

जन्म १० मार्च १८४५ (1845-03-10)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू १ नोव्हेंबर, १८९४ (वय ४९)
तॉरिदा सरकार, रशियन साम्राज्य (आजचा क्राइमिया)
सही तिसरा अलेक्झांडर, रशियायांची सही


बाह्य दुवे