"इसायास अफेवेर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: no:Isaias Afewerki
छोNo edit summary
ओळ २१:
'''इसायास अफेवेर्की''' ([[तिग्रिन्या भाषा|तिग्रिन्या]]: ኢሳይያስ ኣፈወርቅ; जन्म: २ फेब्रुवारी १९४६) हा [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[इरिट्रिया]] देशाचा पहिला व [[विद्यमान]] [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहे. अफेवेर्कीची [[इथियोपिया]]पासून इरिट्रियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका होती. १९९१ साली तो राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाला.
 
१८ वर्षांच्या कारकीर्दीत अफेवेर्कीचे ''एक हुकुमशहा'' असे वर्णन केले जाते. त्याच्या राजवटीदरम्यान इथियोपियामध्ये [[मानवी हक्क]]ांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले जात असून [[संयुक्त राष्ट्रे]] व [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] त्याची ''दुष्ट कृरकर्मा'' ह्या शब्दांत निंदा केली आहे.