"सोळावा लुई, फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: lb,zh,jv,pl,eu,qu,bs,es,ta,oc,hu,ms,et,br,sq,el,ga,pnb,ar,nl,sv,pt,eo,is,ru,sr,tr,mk,fi,uk,be-x-old,nn,io,mzn,hr,lmo,tl,da,an,zh-min-nan,als,he,arz,fr,ko,be,yo,lv,it,gl,de,id,ja,vi,zh-yue,simp...)
छोNo edit summary
'''सोळावा लुई''' (२३ ऑगस्ट १७५४ - २१ जानेवारी १७९३) हा इ.स. १७७४ ते इ.स. १७९२ दरम्यान [[फ्रान्स]] व [[नाबारा]]चा राजा होता. पंधराव्या लुईचा नातू असलेल्या सोळाव्या लुईला त्याच्या आजोबांच्या अनेक चुकांचे परिणाम भोगावे लागले. फ्रान्समध्ये स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली व [[फ्रेंच राज्यक्रांती]]नंतर फ्रान्समधील संपूर्ण एकाधिकारशाही बंद करून संविधानिक एकाधिकारशाही सुरू झाली. ह्या दरम्यान सोळाव्या लुईला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. २१ जानेवारी १७९३ रोजी त्याला शिरच्छेद करून मारून टाकण्यात आले.
 
सोळावा लुई [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] मोठा समर्थक होता व [[अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध|अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात]] त्याने महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ [[केंटकी]]मधील [[लुईव्हिल]] ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे.
 
==हेही पहा==
६३,६६५

संपादने