"क्रिस्टोफर नोलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ckb:کریستۆفەر نۆلان; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ ११:
| अपत्ये = ४
| राष्ट्रीयत्व =[[युनायटेड किंग्डम]]
| नागरिकत्व = [[युनायटेड किंग्डम]]<br />[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| academyawards =
}}
'''क्रिस्टोफर नोलन''' ({{lang-en|Christopher Nolan}}) (३० जुलै, इ.स. १९७० - हयात) हा एक [[इंग्लंड|इंग्लिश]]-[[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे.
 
[[मेमेन्टो]] ह्या त्याने दिग्दर्शित केलेल्या व इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे नोलन प्रसिद्धीझोतात आला. तेव्हापासून त्याने [[हॉलिवूड]]मधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना घेऊन चित्रपट काढले आहेत. इ.स. २००३ साली [[बॅटमॅन]] ह्या काल्पनिक पात्रावरील सिनेमे पुन्हा काढण्याचे नोलनने ठरवले व त्या शृंखलेमधील [[बॅटमॅन बिगिन्स]] हा पहिला सिनेमा इ.स. २००५ तर [[द डार्क नाईट]] हा दुसरा सिनेमा इ.स. २००८ साली प्रदर्शित झाला. तिसरा व अखेरचा सिनेमा [[द डार्क नाईट राईझेस]] हा सिनेमा २० जुलै, इ.स. २०१२ रोजी जगभर प्रदर्शित झाला. नोलनच्या इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेल्या [[इन्सेप्शन]] ह्या सिनेमाला [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकित केले गेले होते.