"माउंट रशमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: sk:Mount Rushmore
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Dean Franklin - 06.04.03 Mount Rushmore Monument (by-sa)-3 new.jpg|right|thumb|350 px|माउंट रशमोरवर [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] इतिहासामधील पहिली १३० वर्षे गाजवणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे पुतळे: (डावीकडून उजवीकडे) [[जॉर्ज वॉशिंग्टन]], [[थॉमस जेफरसन]], [[थियोडोर रूझवेल्ट]] व [[अब्राहम लिंकन]]]]
{{Location map|साउथ डकोटा|label={{लेखनाव}}| mark=Green_pog.svg| lat=43.878947| long=-103.459825| width=250| float=right|thumb|alt={{लेखनाव}}चे साउथ डकोटामधील स्थान.|caption={{लेखनाव}}चे [[साउथ डकोटा]]मधील स्थान}}
'''माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक''' ({{lang-en|Mount Rushmore National Memorial}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[साउथ डकोटा]] राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर [[शिल्पकला]] करून [[जॉर्ज वॉशिंग्टन]], [[थॉमस जेफरसन]], [[थियोडोर रूझवेल्ट]] व [[अब्राहम लिंकन]] ह्या चार [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे]] ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.
 
ह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरूवात [[इ.स. १९२७]] साली [[डेन्मार्क|डॅनिश]]-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. [[इ.स. १९३४]] ते [[इ.स. १९३९]] दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.