"फ्रांसिस्को फ्रांको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:فرانسیسکۆ فرانکۆ
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ ३६:
'''फ्रांसिस्को फ्रँको''' ({{lang-es|Francisco Franco y Bahamonde}}) हा [[स्पेन]]चा [[एकाधिकारशाही|हुकूमशहा]] होता. [[स्पॅनिश गृहयुद्ध|स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान]] राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रॅंकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला.
 
गृहयुद्धामध्ये [[नाझी जर्मनी]] व [[इटली]]ने फ्रॅंकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रॅंकोने [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांना]] मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रॅंकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर [[कम्युनिस्ट]]विरोधी धोरणांमुळे [[शीत युद्ध]] काळात [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] फ्रॅंको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते.
 
फ्रॅंकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.