"लुईव्हिल (केंटकी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hy:Լուիսվիլ
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ २२:
| longd = 85 |longm = 46 |longEW = W
}}
'''लुईव्हिल''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[केंटकी]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात [[इंडियाना]] राज्याच्या सीमेजवळ व [[ओहायो नदी]]च्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील [[फ्रान्स]]चा [[फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी|सम्राट]] [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
 
केंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.