"कनेटिकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छोNo edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''कनेटिकट''' किंवा '''कनेक्टिकट''' ({{lang-en|Connecticut}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Connecticut.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
कनेटिकटच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[न्यू यॉर्क]], उत्तरेला [[मॅसेच्युसेट्स]] व पूर्वेला [[ऱ्होड आयलंड]] ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलिकडे [[न्यू यॉर्क शहर]]ाचे [[लाँग आयलंड]] हे बेट आहे. [[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]] ही कनेक्टिकटची राजधानी तर [[ब्रिजपोर्ट, कनेटिकट|ब्रिजपोर्ट]] हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क महानगरामध्ये]] गणला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कनेटिकट" पासून हुडकले