"तुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ३७:
==गडावरील पाण्याची सोय==
==गडावर जाण्याच्या वाटा==
ब्राम्हणोली-केवरे:
अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
 
 
 
तुंगवाडीच्या फाटा मार्गेः
जर लाँच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.
 
==मार्ग ==
==जाण्यासाठी लागणारा वेळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तुंग" पासून हुडकले