"सदस्य चर्चा:Zadazadati101" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७६३ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो (नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला)
 
 
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:०१, २६ सप्टेंबर २०१२ (IST)
 
नमस्कार,
 
आपण मराठी विकिपिडीयावर सदस्यांच्या पानावरील मजकूर वगळत असल्याचे आढळले. चर्चा पानावरील मजकूर वगळणे विकिपीडिया संकेतानुसार योग्य नाही. आपणास ह्या संदेशा द्वारे हि नम्र विनंती कि भविष्यात आपण अशी कृती पुन्हा करू नये. ह्यामुळे येथील वातावरण उत्तम राखण्यात मदत होईल आणि विवाद उद्भवणार नाहीत. येथील दैनंदिन जुजबी कामे करण्यासाठी अनेक प्रच्यालक नियुक्त केलेले आहेत ते योग्य ती कामे करीलच. आपण ज्ञान कोशातील योगदानावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यात आपण पुन्हा वगळण्याचे आढळल्यास अनिच्छेने कोणतीही पूर्व सूचना न देता आपणावर कारवाई होण्याची संभावना नाकारता येत नाही. कुपया सहकार्य करावे हि विनंती. - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १४:५८, २६ सप्टेंबर २०१२ (IST)
१२,२४८

संपादने