"विकिपीडिया:अडवणूक नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आंतरविकि दूवा बरोबर केला आणि पान काढा साचा काढला
ओळ १:
{{पानकाढा|कारण = इग्लिश् विकि पे तो ये पान २०१० मे हि डिलित् किया है}}
अडवणूकीद्वारे प्रचालक सदस्यांना व इतर वापरकर्त्यांना विकिपीडियावर संपादन करण्यापासून रोखू शकतात. अडवणूक सदस्य खात्यांवर किंवा आयपी ॅड्रेस किंवा आयपी ॅड्रेसच्या मालिकेवर मर्यादित किंवा अमर्यादित काळासाठी करता येऊ शकते. अडवणूक केलेले सदस्य विकिपीडिया वापरू शकतात पण त्यांना (त्यांच्या चर्चापानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी) संपादने करणे शक्य नसते.
 
Line ६ ⟶ ५:
जर अडवणूक काही चुकीमुळे लादली गेली आहे असे संपादकांना वाटत असेल तर त्यांना या अडवणूकीची पुनर्समीक्षा करण्याची विनंती करता येते, अडवणूक आता योग्य नाही किंवा ती चुकीचीच होती असे प्रचालकांना वाटले तर ते अडवणूक उठवू शकतात.
[[वर्ग:विकिपीडीयावरील नीती]]
[[en:Wikipedia:Blocking_policy]]