"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
/* Please resore page विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे न...
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १९५:
: श्रीमान अभिजीतराव साठे आपले वर्तन सर्वस्वी लपवा लपवी करणारे,अंतस्थ हेतूंनि परिपूर्ण, अयोग्य, दुष्टपणाचे, आणि विकिपीडियाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे.आपण स्वत:ची शोभा करून घेणे टाळता असे इतरत्र लिहिले होते ते अधिक योग्य होते , स्वत:च्या पदाची आणि जबाबदाऱ्यांची आब राखण्याच्या दृष्टीने आपण मी बनवलेले पान तत्काळ रिस्टोअर करावे आणि प्रचालकीय अधिकार कोणतीही शोभा न करता सोडून पदाचा आणि स्वत:चा मान राखावा.
:अन्याय सहन करणे हि अन्याय करण्या पेक्षा मोठे पाप आहे त्यामुळे मी प्रचालक अभिजीत साठे यांची अन्याय्य कृती कदापीही सहन करणार नाही.माझ्यावरील अन्याय दूर होई पर्यंत 'यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती या न्यायाने मी अभिजीत साठेंचा राजीनामा पुन्हा पुन्हा मागण्यास वचन बद्ध आहे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ११:४७, १७ ऑगस्ट २०१२ (IST)
 
== बडा घर, पोकळ वासा ; टेंभेकऱ्यांचा न विझणारा टेभांदीप ! ==
 
जे सत्तेचा (गैर)वापर करतात त्यांना सारखे असुरक्षीत वाटत असते. अगदी विरोधी पक्ष लोकसंख्येने दुबळा असलातरी यांच्या मनाला कंप सुटतो. आणि मग काळवेळाचे तारतम्य न पहाता विरोधी पक्षाचा क्षीण आवाज सुद्धा नाना खटपटी लटपटी करून बंद करण्याचा प्रयत्न केला जातो.
 
याचाच भाग म्हणून, कुणी एक विदुषक, मला गुरू विदुषक म्हणून हिणवत फिरतो आहे. या विदुषकाला लोकांना हसवण्याची कला अवगत दिसते. विदुषकाने माझे नाव वपरून तोतयेगिरी करण्यावर माझा आक्षेप होता , त्यास सदबुद्धी झाली आणि त्याने किमान नाव बदलले या बद्दल मी त्याचा आभारी आहे.
 
खरे सांगायचे झाल्यास या विदुषकाच्या काही विनोदांचे मला देखील हसू फुटते . आणि हे फुटलेले हसू केळीच्या सालीवरून घसरवण्याचा आणि मग हसण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात आल्या नंतर या हसूचे खेदात रुपांतरण होते, जसे संवेदनशीलता हरवलेल्या , ओलावा नसलेल्या कोणत्याही विनोदाचे होते . आपल्याला कुणी व्यक्तीगतरित्या हसते तरी मला खेद निश्चित होत नाही . पण आपण ज्या तत्वांची पाठराखण करत आहोत त्यात आपण कमी पडलो म्हणून केलेले व्यंग वेगळे. पण मी जेव्हा मराठी विकिपीडियावर पुरेसे प्रतिनिधीत्व नसलेल्या समाज घटकांची बाजू घेतो , त्या बाजू घेण्याची कुनी टिंगल टवाळी करते हा पोरकटपणाही क्षम्य म्हणता येईल , पण अशा प्रसंगी मुखस्तंभ होऊन जाऊ दे भीमरावमहावीरजोशीपाटील फजितीत आनंद आणि समाधान वाटणारा तमाम प्रचालक वर्ग यांच्या करता माझ्या डिक्शनरीत शब्द नाही. मला या विदुषक महोदयाला उद्देश्युन, एक दिवस तुलाही प्र. के अत्र्यांसारखी संवेदनशीलता येऊ दे एवढी शुभेच्छा द्यावयाची आहे. पुलंसारख्या माणसाने अत्र्यांप्रमाणे मागासवर्गीयांसाठी वेगळे काही ग्रेट केले असे नव्हे पण किमान अत्र्यांच्या संवेदनशीलतेची टवाळी केली नाही. चांगल्या विदुषकास कुठे हसवू नये हे समजणेही गरजेचे असते.