"बोत्स्वाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = बोत्स्वानाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Botswana.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_Arms_of_Botswana.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationBotswana.svg
|राष्ट्र_नकाशा = Botswana-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य = "Pula"<br />(पाऊस)
|राजधानी_शहर = [[गॅबारोनी]]
|सर्वात_मोठे_शहर = [[गॅबारोनी]]
|सरकारप्रकार = संसदीय लोकशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[इयन खामा]]
|पंतप्रधान_नाव =
|राष्ट्र_गीत = "Fatshe leno la rona"
|सरन्यायाधीश_नाव =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ३० सप्टेंबर १९६६ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ३० सप्टेंबर १९६६
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[बोट्सवाना पुला|पुला]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ४६४७
|राष्ट्रीय_प्राणी =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ,००८१,३७०७३०
|राष्ट्रीय_पक्षी =
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = २.
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ४६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,००,३७०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = २.५
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १४७
|लोकसंख्या_संख्या = १६२०,३९२९,८३३३०७
|लोकसंख्या_घनता = ३.४
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = + २:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = २६७
|आंतरजाल_प्रत्यय = .bw
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २६२९.५२०७०७
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १६.०२९
|माविनि_वर्ष =२०१०
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.६३३
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =९८ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">मध्यम</span>
}}
'''बोत्स्वाना''' हा हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण]] भागामधील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला [[दक्षिण आफ्रिका]], पश्चिमेला व उत्तरेला [[नामिबिया]], उत्तरेला [[झांबिया]] तर वायव्येला [[झिम्बाब्वे]] हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग [[कालाहारी वाळवंट]]ाने व्यापला आहे. [[गाबोरोनी]] ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.
'''बोत्स्वाना''' हा [[आफ्रिका]] खंडातील एक [[देश]] आहे.
 
१९६६ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश [[युनायटेड किंग्डम]]च्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब असलेल्या बोत्स्वानाने झपाट्याने प्रगती केली आहे व तो आजच्या घडीला सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या देशांपैकी एक आहे. बोत्स्वाना [[राष्ट्रकुल परिषद]], [[संयुक्त राष्ट्रे]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
 
ह्या भागातील इतर देशांप्रमाणे बोत्स्वानामध्ये [[एड्स]] रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. येथील २४ टक्के हे एड्सचे प्रमाण [[स्वाझीलॅंड]] खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===
=== मोठी शहरे ===
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
=== शिक्षण ===
===संस्कृती===
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==खेळ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Botswana|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.gov.bw/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{विकिअ‍ॅटलास|Botswana|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Botswana|{{लेखनाव}}}}
 
 
{{आफ्रिकेतील देश}}