"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५८८ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
खूणपताका: वार्तांकनशैली ?
 
या टावर चे निर्माण १९५८ मध्ये झाले होते. ३३३ मीटर उंच हे टावर एफिल टावर पेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहे जिथून तोक्यो चे दृश बघितल्या जाऊ शकते. साफ़ वातावरणात येथून माउंट फ़्यूजी सुद्धा दिसते. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टावर च्या आत टोक्यो टावर मोम संग्रहालय, रहस्यमय क्षेत्र आणि हस्तलाघव कला दालन सुद्धा आहे.
 
मीजी जिंगू श्राइन
 
हे मंदिर शिंतो वास्तुकला चा उत्तम नमूना आहे. या मंदिराचे निर्माण १९२० मध्ये येथील शासक मीजी (१९१२) च्या स्मृति मध्ये केल्या गेले आहे. ७२ हैक्टेयर मध्ये पसरलेल्या बागा आणि मीजी जिंगू पार्क हे जापानी झाडांनी वेढलेल्या असून हे स्थान जपानमधील सर्वात सुन्दर और पवित्र जागेमधून एक आहे.
 
अमेयोको
 
अमेयोको हे पादत्राणा पासून कपडे, आणि सर्व प्रकारच्या उपभोक्ता वस्तु करण्याचे स्थान आहे. हा बाजार उएनो स्टेशन पासून जवळ आहे त्यामुळे पर्यटक या बाजारात जाने पसंत करतात. जर आपण जापान च्या कामकाजी लोकांना जवळून बघू इच्छिता आणि अद्भुत वस्तू कमी भावात पाहिजे असल्यास हि जागा उपयुक्त आहे.
 
== संदर्भ ==

संपादने