"जागतिक समन्वित वेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो यूटीसीपान जागतिक समन्वित वेळ कडे Abhijitsathe स्थानांतरीत
छोNo edit summary
ओळ १:
'''जागतिक समन्वित वेळ''' ({{lang-en|Coordinated Universal Time}}) किंवा '''यूटीसी''' हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे आजच्या घडीला जगातील सर्व स्थानांवरील [[प्रमाणवेळ]] ठरवली जाते. [[ग्रीनविच प्रमाणवेळ]] ही [[लंडन]]च्या [[ग्रीनिच]] ह्या स्थळाची प्रमाणवेळ यूटीसीसोबत मिळतीजुळती आहे. जगातील सर्व [[आंतरराष्ट्रीय कालविभाग]] यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.
{{विस्तार}}
यूटीसी (कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईम) हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळेचे एक प्रमाण आहे.
 
उदा. [[भारतीय प्रमाण वेळ]] यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा५:३० वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचेदुपारचे ६:३०बारा वाजलेले असतात.
[[इंग्लंड]]मधील [[ग्रीनविच]] येथील वेळ ही प्रमाण धरली जाते व जगातील इतर ठिकाणची वेळ या संदर्भात सांगितली जाते.
 
उदा. [[भारतीय प्रमाण वेळ]] यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचे ६:३० वाजलेले असतात.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.cl.cam.ac.uk/~mgk25/time/zeitgesetz.en.html यूटीसीची व्याख्या]
*[http://hpiers.obspm.fr/eop-pc/earthor/utc/TAI-UTC_tab.html पृथ्वीची फिरण्याची गती]
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]
 
[[en:Coordinated Universal Time]]