"कझाकस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३९:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''कझाकस्तान''' ([[कझाक भाषा|कझाक]]: Қазақстан ; [[रशियन भाषा|रशियन]]: Казахстан ;), अधिकृत नाव '''कझाकस्तानाचे प्रजासत्ताक''' (कझाक: Қазақстан Республикасы, ''कझाकस्तान रेस्पुब्लिकासी''; रशियन: Республика Казахстан, ''रेस्पुब्लिका कझाकस्तान'' ;) हा [[मध्य आशिया]] व पूर्व [[युरोप|युरोपातील]] संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा [[भूवेष्टित देश]] आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ [[पश्चिम युरोप|पश्चिम युरोपाहून]] मोठे आहे. जगभरातील ६ सार्वभौम तुर्की देशांपैकी तो एक आहे. [[रशिया]], [[किर्गिझस्तान]], [[उझबेकिस्तान]], [[तुर्कमेनिस्तान]], [[चीन]] या देशांना व [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] लागून याच्या सीमा आहेत. [[मंगोलिया]]शी याच्या सीमा थेट भिडल्या नसल्या, तरीही मंगोलियाच्या सर्वांत पश्चिमेकडील टोकापासून याची पूर्व टोकाकडील सीमा केवळ ३८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स. १९९७ साली कझाकस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या [[अल्माटी]]पासून देशाची राजधानी हलवून [[अस्ताना]] येथे नेण्यात आली.
 
== भूगोल ==