"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ro:Cuadrant galactic (Star Trek)
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: eu:Kuadrante galaktiko; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:VoyagerAstroLabMilkyWay.jpg|thumb|या आकाशगंगेचे वर्णन [[यु.एस.एस. व्हॉयेजर]]वरील ऍस्ट्रोमेट्रिक्स प्रयोगशाळेतील एका पडद्यावर.]]
[[Imageचित्र:Star-chart alpha-beta quadrant.jpg|thumb| आकाशगंगेतील [[अल्फा क्वाड्रंट]] व [[बीटा क्वाड्रंट]]चा नकाशा.]]
'''आकाशगंगा''' ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. [[जीन रॉडेनबेरी]] यांनी [[इ.स. १९६०]] मध्ये [[स्टार ट्रेक]] या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व [[स्टार ट्रेक]] कथानक बनवले.
== अधिक माहिती ==
स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक [[वर्तुळ|वर्तुळाकार]] [[दीर्घिका]] आहे, जिचा [[व्यास (भूमिती)|व्यास]] १ [[लक्ष]] प्रकाशवर्ष इतका आहे व जिच्यात ४०० [[अब्ज]] तारे आहेत. या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला '''गॅलॅक्टिक बॅरियर''' असे म्हटले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref>
 
[[स्टार ट्रेक]] कथानकातील [[इ.स. २२६९ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)|इ.स. २२६९]] मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करून शोध लावण्यात आला की या विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती या गाभेतून झाली आहे.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html या आकाशगंगेबद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref> या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते '''क्वाड्रंट''' असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. [[अल्फा क्वाड्रंट]], [[बीटा क्वाड्रंट]], [[गॅमा क्वाड्रंट]] व [[डेल्टा क्वाड्रंट]] ही त्या भागांची नावे आहेत.
 
[[इ.स. २०६४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)|इ.स. २०६४]] ते [[इ.स. २३६४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)|इ.स. २३६४]] या ३०० वर्षांत आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणि नंतर [[युनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्स (स्टार ट्रेक कथानकातील संस्था)|फेडरेशन]] तर्फे एकाच वर्षात अजून ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला, असे स्टार ट्रेक कथानकात म्हटले आहे. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या मते या आकाशगंगेतील ४३,००० पैकी फक्त एका ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉय यांच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणनेनुसार एकूण ग्रहांपैकी फक्त ३० [[लक्ष]] ग्रह जगण्याला योग्य आहेत.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref>
 
== क्वाड्रंट ==
[[Imageचित्र:Milky Way Galaxy Quadrants.jpg|thumb|आकाशगंगेचे ४ भाग अथवा क्वाड्रंट]]
स्टार ट्रेक कथानकात आलेल्या या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठरावीक अंशावर विभागला गेला आहे. स्टार ट्रेकमधील [[मानव]] प्रजातीचे मूळ ग्रह [[पृथ्वी]] आहे, व [[पृथ्वी]] ग्रहाची [[सूर्यमाला]] अल्फा क्वाड्रंट मध्ये येते.
=== अल्फा क्वाड्रंट ===
{{Main|अल्फा क्वाड्रंट}}
'''अल्फा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेकमधल्या आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळातील १८० ते २७० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=स्टार ट्रेक आकाशगंगेच्या अल्फा क्वाड्रंटचे नकाशे|लेखक=मेंडेल, जीयोफ्री|वर्ष=२००२|प्रकाशक=पॉकेट बुक्स|आयएसबीएन=०७४३४३७७०५}}</ref>. या भागात [[मानव]], [[क्लिंगॉन]], [[व्हल्कन]], [[फिरंगी (स्टार ट्रेक प्रजाती)|फिरंगी]] व [[कारडॅसियन]] यांसारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.
 
=== बीटा क्वाड्रंट ===
{{Main|बीटा क्वाड्रंट}}
'''बीटा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेक कथानकातल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ९० ते १८० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=स्टार ट्रेक आकाशगंगेच्या बीटा क्वाड्रंटचे नकाशे|लेखक=मेंडेल, जीयोफ्री|वर्ष=२००२|प्रकाशक=पॉकेट बुक्स|आयएसबीएन=०७४३४३७७०५}}</ref>. या भागात [[क्लिंगॉन]] व [[रॉम्यूलन]] प्रजातीच्या साम्राज्याचे [[ग्रह]] आहेत.
 
=== गॅमा क्वाड्रंट ===
{{Main|गॅमा क्वाड्रंट}}
'''गॅमा क्वाड्रंट''' हा स्टार ट्रेक कथानकात उल्लेखिलेल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा २७० ते ३६० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=स्टार ट्रेक आकाशगंगेच्या गॅमा क्वाड्रंटचे नकाशे|लेखक=मेंडेल, जीयोफ्री|वर्ष=२००२|प्रकाशक=पॉकेट बुक्स|आयएसबीएन=०७४३४३७७०५}}</ref>. मुख्यतः या भागात [[चेंजलिंग्स]] प्रजातीच्या प्राण्यांच्या [[डोमीनियन]] या नावाच्या संस्थेचे साम्राज्य आहे.
 
=== डेल्टा क्वाड्रंट ===
{{Main|डेल्टा क्वाड्रंट}}
'''डेल्टा क्वाड्रंट''' हा आकाशगंगेचा एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ० ते ९० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=स्टार ट्रेक आकाशगंगेच्या डेल्टा क्वाड्रंटचे नकाशे|लेखक=मेंडेल, जीयोफ्री|वर्ष=२००२|प्रकाशक=पॉकेट बुक्स|आयएसबीएन=०७४३४३७७०५}}</ref>. या भागात [[बॉर्ग]], [[ओकांपा]], [[टलॅक्झियन]], [[विडीयन]], [[केझोन]], [[हिरोजन]], [[क्रेनिम]] व [[हाकोनियन]] सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.
 
== हेसुद्धा पाहा ==
# [[अल्फा क्वाड्रंट]]
# [[बीटा क्वाड्रंट]]
ओळ ४८:
[[en:Galactic quadrant (Star Trek)]]
[[es:Cuadrante galáctico]]
[[eu:Kuadrante galaktiko]]
[[fr:Galactic Quadrant]]
[[he:פדרציית הכוכבים המאוחדת#רביע אלפא]]