"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९६१ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
खूणपताका: वार्तांकनशैली ?
 
== पर्यटन स्थळे ==
टोक्यो मध्ये खालील प्रमाणे पर्यटन स्थळे आहे.
शाही महाल- शाही महाल जपानच्या राजाचे आधिकारिक निवास स्थळ आहे. या महालात जपाजी परंपरा बघितल्या जाऊ शकतात. तसेच इथे पुष्कळ से सुरक्षा भवन आणि दरवाजें आहे. येथील सर्वात प्रसिद्ध स्थळामध्ये ईस्ट गार्डन, प्लाजा आणि निजुबाशी पुल यांचा समावेश आहे. तसेच हा महाल बादशहा च्या वाढदिवसाच्या दिवशी जनते साठी उघडला जातो.
 
टोक्यो टावर
 
या टावर चे निर्माण १९५८ मध्ये झाले होते. ३३३ मीटर उंच हे टावर एफिल टावर पेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहे जिथून तोक्यो चे दृश बघितल्या जाऊ शकते. साफ़ वातावरणात येथून माउंट फ़्यूजी सुद्धा दिसते. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टावर च्या आत टोक्यो टावर मोम संग्रहालय, रहस्यमय क्षेत्र आणि हस्तलाघव कला दालन सुद्धा आहे.
 
== संदर्भ ==
== टिपा ==

संपादने