Content deleted Content added
छो नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला
 
No edit summary
 
ओळ २:
 
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०४:२७, २४ सप्टेंबर २०१२ (IST)
 
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
===अभयराव कहर होतो आहे===
अभयराव तुमचे चाहते अभिजीत सफाई खोट्या नाट्या आरोपाबाजीत गुंतले आहेत. माझ्या नावासारखी नावे बनवून माझी आणि मागासवर्गीय समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे. ऱ्हस्व दिर्घ बदलून माझ्या सारख्या नावाचे भीमरावमहाविरजोशीपाटील या नावाने अजून एक खाते थोड्यावेळा पुर्वी तयार केले गेले आहे. ऱ्ह्स्व दिर्घ बदलूनचे फालतू उच्छाद इतर मंडळी तुमच्या नावा सोबत सुद्धा करू शकतील. नावांबद्दल मराठी विकिपीडिया सम्मुदाय सहमत होईपर्यंत तरी तोतया नावांवर बंदी घालावी अशी मागणी आहे.[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०८:५०, २४ सप्टेंबर २०१२ (IST)