"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७०५:
 
 
वस्तुत: तांत्रीक चावडी असल्यामुळे विषयांतर नको म्हणून आणि चर्चेशी माझा संबंध नसल्यामुळे मी या चर्चेत आलोच नव्हतो.इथे मला जाणूनबुजून खेचण्याचा प्रयत्न होत आहे . अभिजीतराव या कटकारस्थानात तुम्ही स्वत: सहभागी असू शकता अशी शंका इतर लोकांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केलेली पाहिली आहे.
 
>>>तू आधी काम कर आणि मग बोल. अभिजीतराव आभिजीतराववरून अभ्या अभटल्या अभुटल्या अर्भूटली अस आणि अनेक रूपांनी एकेरीत मलाही येता येते . शिवराळपणाचा खेळ खरोखरही खेळायचा असल्यास तसे कळवावे . अभयरावांची रदबदली करण्याकरता कुणी माझ्याकडे येऊ नये आणि माझ्या करता कुणी रदबदली करू नये अभयरावांसारख्या हजार जणांना मी एकटा पुरून उरेल.तांत्रीक गोष्टींची चावडी आहे म्हणून येथेच आवरतो पण इथल्या प्रस्थापीतांचे इतर ठिकाणी पितळ उघडे पाडेन.कामाचे हिशेबा बद्दल अभयरावारावांशी आधीच दोन हात केले आहेत. येथील संपादनसख्येच्या मक्तेदारांनी केवळ रिकाम्या लेखांची निर्मिती आणि बॉटकडून होऊ शकणारी निरर्थक कामे केवळ संपादन्संख्येचा तोअंडपुंजेपणा करता येतो म्हनूनकेली आहेत. अरे अभऱ्यांनो इथे इथे केवळ तुमच्यामुळे विषयांतर झाले आहे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०८:३३, २४ सप्टेंबर २०१२ (IST)