"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७०१:
I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me.[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २२:२३, २३ सप्टेंबर २०१२ (IST)
::To, BhimravMahavir...... ए बाबा. तू आधी काम कर आणि मग बोल. काम करणारी माणसे चुकू शकतात पण त्यांच्या चुका दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे का? माझ्या मते नाही. One should contribute first and should prove his / her worth ness to community and then should talk about others.[[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] ०४:२१, २४ सप्टेंबर २०१२ (IST)
 
::अहो अभिजीतराव , एकतर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे तुम्ही . I am clearly distancing myself from [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8&curid=81480&diff=1054549&oldid=1054346 this above contribution of ip 213.251.189.203] हे वाचले नसावे. या पानावर माझे नाव इतर कुणी तोतयाने (म्हणजे ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०) वापरून अभयरावांवर टिका केली आहे ती केवळ एका दगडात दोन पक्षी मारत एकी कडे अभयरावांवर टिकाही करावयाची दुसरीकडे मला बदनामही करावयाचे .मी अभयरावांवर केलेली टिका प्रचालकांचे मुल्यांकन या अधिकृत पानावर आणि त्यांच्या चर्चा पानावर आणि इतरत्र जिथे त्यांनी स्वत: माझ्या तोंडी लागण्याचा प्रयत्न केला तेथेच मर्यादीत ठेवली शिवाय अजूनही लिहिणे शक्य असताना गेला महिना स्वत:वर संयम ठेवत कोणत्याही वाद विवादात भाग घेतला नाही.मराठी विकिपीडियाची स्थापना झाल्यापासून संयम ठेऊ शकतो तर नंतरही संयम ठेऊ शकतो.संयम नसण्याचा प्रॉब्लेम अभयराव आणि अभयरावांच्या अभिजीत नावाच्या चमचाला आहे.
 
 
वस्तुत: तांत्रीक चावडी असल्यामुळे विषयांतर नको म्हणून आणि चर्चेशी माझा संबंध नसल्यामुळे मी या चर्चेत आलोच नव्हतो.इथे मला जाणूनबुजून खेचण्याचा प्रयत्न होत आहे . अभिजीतराव या कटकारस्थानात तुम्ही स्वत: सहभागी असू शकता अशी शंका इतर लोकांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केलेली पाहिली आहे.
 
>>>तू आधी काम कर आणि मग बोल. अभिजीतराव आभिजीतराववरून अभ्या अभटल्या अभुटल्या अर्भूटली अस आणि अनेक रूपांनी एकेरीत मलाही येता येते . शिवराळपणाचा खेळ खरोखरही खेळायचा असल्यास तसे कळवावे . अभयरावांची रदबदली करण्याकरता कुणी माझ्याकडे येऊ नये आणि माझ्या करता कुणी रदबदली करू नये अभयरावांसारख्या हजार जणांना मी एकटा पुरून उरेल.तांत्रीक गोष्टींची चावडी आहे म्हणून येथेच आवरतो पण इथल्या प्रस्थापीतांचे इतर ठिकाणी पितळ उघडे पाडेन.कामाचे हिशेबा बद्दल अभयरावारावांशी आधीच दोन हात केले आहेत. येथील संपादनसख्येच्या मक्तेदारांनी केवळ रिकाम्या लेखांची निर्मिती आणि बॉटकडून होऊ शकणारी निरर्थक कामे केवळ संपादन्संख्येचा तोअंडपुंजेपणा करता येतो म्हनूनकेली आहेत. अरे अभऱ्यांनो इथे इथे केवळ तुमच्यामुळे विषयांतर झाले आहे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०८:३३, २४ सप्टेंबर २०१२ (IST)
 
===सार्व्जनिक माफी===