"भालचंद्र वामन केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
''प्राध्यापक'' '''भालचंद्र वामन केळकर''' ऊर्फ '''भालबा केळकर''' ([[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९२०]] - [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १९८७]]) हे [[मराठी]] लेखक, नाट्यअभिनेते, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी [[प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन]] ही नाट्यसंस्था स्थापली. ते [[पुणे|पुण्यातील]] [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसनफर्ग्युसन महाविद्यालयात]] [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्राचे]] प्राध्यापक म्हणूनहीहोते. शिकवतभालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.
 
== कारकीर्द ==
=== नाट्यक्षेत्रातील कारकीर्द ===
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "''प्रेमा तुझा रंग कसा'" या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते<ref name = "सकाळ २०१११०३०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm | शीर्षक = पन्नास वर्षांनंतरही "प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ''" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "''वेड्याचे घर उन्हात''", "''तू वेडा कुंभार''" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले <ref name = "नेटभेट २०१००३">{{ स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html | शीर्षक = मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्वव्यक्तिमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु | लेखक = सहस्रबुद्धे,नीला | प्रकाशक = नेटभेट.कॉम | दिनांक = २५ मार्च, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि [[श्रीराम लागू|श्रीराम लागूंसारख्या]] मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले <ref name = "लोकसत्ता २०१२०२२६">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 | शीर्षक = पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | लेखक = टिल्लू,रोहन | दिनांक = २६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. पीडीएतून लागू, तसेच [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]] [[मोहन आगाशे]] इत्यादी मंडळी बाहेर पडली <ref name = "मटा जयंत पवार">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms | शीर्षक = पाच दशकांची मराठी रंगभूमी | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = पवार,जयंत | दिनांक = २ मे, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ४४:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| असा देव, असे भक्त || || ||
| शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) || अनुवादित कथा || सरिता प्रकाशन ||
|-
| गुरूवरचा माणूस || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
| तलावातील रहस्य || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
| तो तो नव्हताच || || ||
|-
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
| शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) || अनुवादित कथा || सरिता प्रकाशन ||
| असा देव, असे भक्त || || ||
|-
| ही रक्तरेषा पुसली जाईल का? || || ||
|}
 
==नाटकांतील भूमिका==
 
{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| भूमिका
! width="60%"| नाटक
|-
|आण्णा||जोशी काय बोलतील?
|-
|गडी||दोन ध्रुवांवर दोघे आपण
| तलावातील रहस्य || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|गांवकरी||तू वेडा कुंभार
| लोखंडी राक्षसाचा पराभव || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|-
|गांवकरी||बनगरवाडी
|-
|घरमालक||विझले सारे नंदादीप
|-
|दामोदर||वड्याचं घर उन्हात
|-
|पवनाकाठचा धोंडी||नामा सातपुते
|-
|पहारेकरी||राजमुकुट
|-
|पारशी||मोदी ॲन्ड मोदी
|-
|बल्लाळ||प्रेमा तुझा रंग कसा?
|-
|ब्राम्हण||सती
|-
|भुलेश्वर||भ्रमाचा भोपळा
|-
|मालती; लतिका||भावबंधन
|-
|यामिनी; रश्मी||लग्नाची बेडी
|-
|राणबा||जगन्‍नाथाचा रथ
|-
|लतिका; मालती ||भावबंधन
|-
| || ||
|-
| गुरूवरचा माणूस || बालसाहित्य || अनमोल प्रकाशन, पुणे ||
|}
 
Line ७० ⟶ ११३:
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
 
[[en:Bhalchandra VamanWaman Kelkar]]