"चर्चा:संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
<br />
........................................................<br />
==श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवलेला प्रतिमा जोशी यांचा महाराष्ट्र टाईम्स (५ मे २०१०) मधील लेख खालीलप्रमाणे.==
 
मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे. महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंदाचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे ‘मुंबई कोणाची’ हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" पानाकडे परत चला.