"सिद्धिविनायक (सिद्धटेक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकामधीलअष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती.
 
== इतिहास ==
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असूरांशीअसुरांशी भगवान विष्णुविश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करनकरून विष्णूने असुरांचा वध केला.
 
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15मात्र, १५ फूट उंचीचे व 10१० फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.
 
हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21२१ प्रदक्षिणा घातल्या. त्यांतरत्यानंतर 21२१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची अख्यायिकाआख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
 
== मंदिर ==
[[चित्र:Siddhi Vinayak at Siddhatek.jpg|180px|right|thumb|सिद्धिविनायक (सिद्धटेक) मंदिर]]
श्रीमंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुटफूट रुंद व अडीच फूट लांब आहे. आहे. मूर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर रिद्धीऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर [[चंद्र]], [[सूर्य]],[[गरुड]] यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.उत्तराभिमुखी असलेली या मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.
 
 
ओळ २८:
== भौगोलिक ==
श्री क्षेत्र सिद्धटेक [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यात]] [[कर्जत तालुका|कर्जत तालुक्यात]] [[भीमा नदी]]च्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
*सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे [[दौंड]]. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुनदौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नावहोड्या चालू असतेअसतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
*दौंड-काष्टी-[[बहादूरगड|पेडगाव]]मार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्यालांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या [[शिवाजीनगर]] एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
*पुण्याहून [[हडपसर]]-लोणी-यवत-[[चौफुला]]-[[पाटस]]-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)