"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६७०:
::एकीकडे बदल करून नंतर ते बरोबर नाहीत अमे मी म्हणत आहे असे वाटू नये म्हणून मी ता.क. लिहीला. असो, याचे तुम्हाला काही घेणेदेणे नसणारच. चालू द्या.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:३६, २१ सप्टेंबर २०१२ (IST)
 
 
 
अभयराव,
 
वरील माहिती वाचता हे बदल माहितगार यांनी केल्याचे सांगितले आहे आणि आपण आणि माहितीगार यांच्यातील सुमधुर संबंधाचे आपण यापूर्वीच कोणत्या तरी पानावर केलेले विवेचन वाचल्याचे आठवते तेव्हा कडू साहेबांनी व्यक्त केलेली शंका रास्त होतिका ? हे क्षणभर वाटले. काहीही असले तरी येथील यंत्रणा राबवणे हि प्रचालक आणि प्रशासक मंडळाची एकत्रित जबाबदारी आहे आसे माझे (अडाणी समजा ) मत आहे. तेव्हा आपणाकडून टीका टिपण्या टाळण्याचा प्रयत्न करून, यंत्रणा कशी अधिक परिष्कृत होईल ते करणे आम्हाला ज्यास्त अपेक्षित आहे.
 
विकिपीडियाचा वापर राजकारणासाठी होवूनाये, व्यक्तिगत भानगडी विकिपीडियाच्या परिघा बाहेरच निपटवल्या तर अधिक बरे असे वाटते. इतर सदस्यांनी व्यक्त केलेले मत ह्यास 'बडबड' , 'बाष्कळ' अशा (असंसदीय ?) शब्दाने संबोधने प्रशासकास इष्ट दिसत नाही (विशेषणे टाळा).ह्यांनी येथील वाद तर वाढणार (चिघळणार) नाहीतन ? शब्दाने शब्द वाढतो (माझे अडाणी मत ). विकिपीडिया त्त्वानुसार विकिपीडिया नाण्याच्या दोन्ही बाजू मांडण्याचा मंच आहे आणि लोकांना ठरवू द्या जेकाय ते. प्रशासकाकडूनच व्यक्तिगत आरोप बरे नाही असे वाटते. भविष्यात काळजी घ्यावी हि विनंती. -[[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) १९:३५, २१ सप्टेंबर २०१२ (IST)