"मॅक्स वेबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवे पान
 
No edit summary
ओळ १:
'''मॅक्सिमिलिअन कार्ल एमिल वेबर''' ( जन्म [[२१ एप्रिल]], [[इ.स. १८६४]] - मृत्यू [[१४ जून]], [[इ.स. १९२०]]) हे जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि राजकीय अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा सामाजिक सिद्धांत, सामाजिक संशोधन आणि एकूणच समाजशास्त्र शाखेवर मोठा प्रभाव राहिला आहे.
 
[[वर्ग:इ.स. १८६४ मधील जन्म|वेबर, मॅक्स]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील मृत्यू|वेबर, मॅक्स]]