"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: nds:Melkstraat
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १०:
| प्रकाशनीयता = ??
| अंदाजे वय = १३ अब्ज वर्षे
| तार्‍यांचीताऱ्यांची अंदाजे संख्या = २००-४०० अब्ज
| ठळक वैशिष्टेवैशिष्ट्ये = ??
| प्रसिद्ध वस्तु = सूर्य, ओरायनचा पट्टासूर्यमाला }}
 
आपली '''आकाशगंगा''' हेही, सूर्यमाला आणि पर्यायाने [[पृथ्वी]] ज्या तारकासंघात आहे, त्या तारकासंघाचे (दीर्घिकादीर्घिकेचे) नाव आहे. तिचे आंतरराष्ट्रीयइंग्रजी नाव गॅलॅक्सी किंवा [[मिल्की वे]] अर्थात दुधाळदुधट(दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग नक्षत्र, नौका, वृश्चिक रास, धनु रास गरुड या ताऱ्यांमधून आपली '''आकाशगंगा''' पसरलेली आहे.
 
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या केंद्रापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर, आहे. सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासूनम्हणजे अंदाजे २७७०० प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या, केंद्रापासूनतर सूर्य साधारण ३५००० प्रकाशवर्ष दूर आहे. {{संदर्भ हवा}}
 
सूर्य या तारकासंघाच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.
 
आकाशगंगा अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरुपस्वरूप, तिचा वैशिष्ट्यपुर्णवैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी वैशिष्ट्यपूर्णविलक्षण आहेत. आकाशगंगेच्या एक टोकापासून निघलेलानिघालेला प्रकाशकिरण दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख (प्रकाश?)वर्षाचा काळ लागतो{{संदर्भ हवा}}.
 
आपलीअगदी अंधारदाट दाटलेल्याअंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा.
 
विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.
 
 
== आकाशगंगेचा जन्म ==
=== ग्रीक लोककथा ===
आपल्या आकाशगंगेची एक ग्रीक गोष्ट अशी आहे की, एके काळी ज्युपिटर देवाचीदेवाच्या पट्टराणीपट्टराणीचा, जुनो,जुनोचा आपल्यामुलगा मुलालाहर्क्युलस हर्क्युलसला स्तनपान करीत होती. हर्क्युलसहा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाअसतानाही हर्क्युलसचात्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही त्याचातो दुधी दुधाळरंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.
 
{{साचा:अंतरिक्षशास्त्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले