"सप्तर्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सप्तर्षी''' म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांतवेद उल्लेखलेल्यायांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषींचे संबोधन आहेऋषी. हिंदू पौराणिक कथा, पुराणांत आणि वेदांत उल्लेखलेल्या सप्तर्षीचा स्पष्ट विभाग नाही. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणातपुराणांत मतभेद आहेत.
 
:मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी :
* स्वायंभुव मन्वंतर : [[अंगिरस|अंगिरस्‌(भृगु)]], [[अत्रि]], क्रतु, पुलस्त्य, पुलह, [[मरीचि]], [[वसिष्ठ]].
* स्वारोचिष मन्वंतर : और्व, [[कश्यप]], [[अत्रि]], निश्‍च्यवन, प्राण, अग्नि, स्तंब.
* उत्तम मन्वंतर : अनघ, ऊर्ध्वबाहु, गात्र, रज, शुक्ल, सचन, सुतपस्‌.
* तामस मन्वंतर : अकपि, अग्नि, कपि, काव्य, चैत्र(जन्हु), ज्योतिर्धर्मन्‌, धातृ, पृथु.
* रैवत मन्वंतर : ऊर्धबाहु(सोमप), देवबाहु, पर्जन्य, [[वसिष्ठ]], यदुघ्र, वेदशिरस्‌, हिरण्यरोमन्‌.
* चाक्षुष मन्वंतर : अतिनामन्‌, भृगु, मधु, विरजस्‌, हविष्मत्‌, सहिष्णु, सुधामन्‌, सुमेधस्‌.
* [[वैवस्वत मन्वंतर]] (२०१२ सालचे चालू मन्वंतर) : [[अत्रि]], [[कश्यप]], [[गौतम ऋषी|गौतम]], [[जमदग्नी|जमदग्नि]], [[भारद्वाज ऋषी|भारद्वाज]], [[वसिष्ठ]], [[विश्वामित्र]].
 
या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य आणि भौत्य अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील.
 
==हेही पहा==
[[चांदण्यांची नावे]]
 
 
{{सप्तर्षी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सप्तर्षी" पासून हुडकले