"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
अत्रि हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत.
 
==अत्रि शब्दाची व्युत्पत्ती ==
== शब्दव्युत्पत्ती ==
अत्रि हे भृगू आणि अग्निरसासोबतच [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाचे]] मानसपुत्र मानले जातात{{संदर्भ हवा}}. भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अग्निरस (अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) या शब्दांवरून अत्रि या शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट होते. अत्रींच्या जन्माचे [[निरुक्त]] आणि [[बृहददेवता]] यांमध्ये झालेले उल्लेख, बाकी कथांच्या मानाने अपूर्ण वाटणारे आहेत. अत्रिन् (नष्ट करणारे) हा शब्द वेदांत देवांचे शत्रू या अर्थानेही येतो, परंतु प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे साहाय्यकर्ते सप्तर्षी होते हे समजून, अत्रि या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले