"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
अत्रि हाहे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत.
 
== शब्दव्युत्पत्ती ==
अत्रि हे भृगू आणि अग्निरसासोबतचेअग्निरसासोबतच [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाचे]] मानसपूत्रमानसपुत्र मानले जातात{{संदर्भ हवा}}. भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अग्निरसाच्या (व्युत्पत्ती अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) या जन्माचीशब्दांवरून उल्लेखअत्रि या शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट आहेहोते. तर अत्रिंचीअत्रींच्या जन्माची [[निरूक्तनिरुक्त]] आणि [[बृहददेवता]] तूनयांमध्ये येणाराझालेले उल्लेख बाकी कथेच्या मानाने अपूर्ण वाटणारा असल्यामूळेअसल्यामुळे, तसेच अत्रिन् (नष्टकरणारेनष्ट करणारे) हा शब्द वेदातवेदांत देवांचे शत्रुशत्रू या नात्यानेहीअर्थानेही येत असल्यामुळे आणि उलट, प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे सहाय्यकर्तेसाहाय्यकर्ते सप्तर्षी होतहोते याहे दृष्टीनेसमजून अत्रि या शब्दाच्या व्यूत्पत्तीचाव्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रय्त्नप्रयत्‍न होत असतो.
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे असा होतोया अर्थाने स्थानिक असा होतो. प्रजापती ने केलेल्या वाक् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} यज्ञात [[भृगू]] आणि [[अग्निरस]] ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्या नंतर अत्रिचां जन्म झाला. [[शौनक]]रचित [[बृहददेवता]]नुसार वाक् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} तिसऱ्या पुत्राची आशा करताना हा प्रश्न करते तर, अत्रि शब्दाची [[निरूक्त|निरूक्तातील]] व्युत्पत्ती तीन नाहीत अशी पृच्छा स्वतः नवजात [[भृगू]] आणि [[अग्निरस]]च करतात.<ref name="books.google.co.in">[ http://books.google.co.in/books?id=rLBH68SbSMgC&pg=PA1&lpg=PA1&dq=V%C4%81c+atri&source=bl&ots=Tf9_Mggzlb&sig=Zwx8NcgWfN5QWnnsgSGcSIhJ-HM&hl=en&ei=mp5vS6OvL8-HkQWlvvnTBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CAkQ6AEwAQ#v=onepage&q=atri&f=false Dattatreya : The Immortal Guru, Yogin and Avatara : A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-Faceted Hindu Deity/ Antinio Rigopoulos, १२.४०फेब्रू ८,२०१०रोजी गूगलबूकवर जसए दिसले]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले