"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६८० बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3&diff=next&oldid=988521 सदस्य चर्चा:संतोष दहिवळ]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:AbhiSuryawanshi&diff=next&oldid=988523 सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi] [[सदस्य:Nanabhau|Nanabhau]] ([[सदस्य चर्चा:Nanabhau|चर्चा]]) ०१:२६, १७ सप्टेंबर २०१२ (IST)
 
:: Nanabhau,
:: सदस्यांच्या चर्चापानावरील मजकूर त्यांच्या परवानगीशिवाय काढणे विकिच्या तत्वात बसत नाही, त्यामुळे त्याला माझा विरोधच राहील.
:: त्यानुसार आपण नमूद केलेले बदल संबंधित सदस्य सोडून इतरांनी काढून टाकणे यालाही माझा विरोध आहे.
:: मात्र ते बरेच जूने आहे. मे २०१२ मधील. मी त्या चर्चेत सामील नव्हतो, म्हणून मी ते काढणे योग्य नाही.
:: आपल्याला ती संपादने उलटवायची असल्यास तसे करा. माझी सहमती आहे.
:: [[सदस्य चर्चा:Mathonius]] यांनी माफी मागितली आहेच.
:: त्यातील मजकूरास माझे समर्थन नसले/असले तरी, चर्चा पानावरील मजकूर उडवणे मला योग्य वाटत नाही.
:: भविष्यातही माझी हीच भूमिका असेल.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) ०१:४४, १७ सप्टेंबर २०१२ (IST)
४,८८५

संपादने