"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,१४० बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
(तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता अभयराव किंवा त्यांच्या कंपूतील सर्वाधिक संपादने +१............)
:विकिपीडियात अधिकार कुणाकडे आहेत ? प्रचालकांकडे अधिकार आहेत तर त्यांचे वागणे क्षमाशिलतेचे आणि benevolent असावे का Dictatorial Tyrent चे असावे ? माझ्या सारख्या त्रयस्थ व्यक्तिने जर दुबळ्यांची बाजू मुद्देसूदपणे मांडली तर काही हितसंबंध दडलेले असल्या शिवाय कुणाचाही का आक्षेप असावा ?आपणास प्रश्न विचारण्या करता माझे नंबर ऑफ एडीट कमी आहेत ? आपण मी सदस्यत्व घेतल्या नंतरची एडीट्स मोजत आहात , मी मराठी विकिपीडियावर आयपी ॲड्रेसवरून गेल्या दहावर्षात अभयरावांच्या दुप्पटीपेक्षा जास्त १,६०,०००हून आधिक रचनात्मक संपादने मराठी विकिपीडियावर केली आहेत. एवढेच नाही तर मराठी विकिपीडियावरील पहिला मराठी विकिपीडिया सदस्य आणि पहिल्या लेखांचा निर्माताही मीच आहे. येथील प्रचालकांन प्रश्न विचारण्याचा मला पुर्ण अधिकार आहे.
:केवळ रजीस्टर्ड सदस्यांच्या संपादन संख्येच्या बळावर येथे सत्ता राबवली जात असेल तर , मराठी विकिपीडियाच्या मुक्ततेचे हरण झाले आहे असेच समजावे लागेल, मराठी विकिपीडियाला प्रतिबंधनाच्या अन्याय्य तावडीतून मुक्त करण्याकरता तुमच्या पेक्षा अधिक संपादने सुद्धा पुरवली जातील पण विकिपीडिया अभयराव आणि क्षितीजराव पाडळकरांची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नसल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता अभयराव किंवा त्यांच्या कंपूतील सर्वाधिक संपादने +१ पेक्षा अधिक संपादने असलेल्या विकिपीडिया विश्वातील प्रत्येका कडे आपणास विकिपीडिया नितींचे पालन मराठी विकिपीडियावरचे प्रचालक का टाळत आहेत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याचे साकडे घालण्या करताही मी वचन बद्ध आहे.[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १२:०७, १७ ऑगस्ट २०१२ (IST)
 
==विकिपीडियाचे दुजाभावाचे राजकारण==
Padalkar.kshitij
 
[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE_%3F_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE&diff=1052067&oldid=1052032 हा संदर्भ] पाहता विकिपीडियाकडे आवडतीचे आणि नावडतीचे सदस्य आहेत असे दिसते. आपल्याला जर असे वाटत नसेल तर [[सदस्य चर्चा:Mathonius|Mathonius]] याला आपण
 
''कृपया इतरांच्या चर्चा पानावरील मजकूर काढू नका. If they want they can remove it.''
 
असाच संदेश दिल्यास विकिपीडियाला आवडतीचे आणि नावडतीचे असे सदस्य नसून विकिपीडिया दुजाभावाचे राजकारण खेळत नाही हे स्पष्ट होईल. आपल्या माहितीसाठी Mathonius ने इतरांच्या चर्चा पानावरील काढलेल्या मजकूराची यादी खाली देत आहे तेथील काढलेला मजकूर आपण परत आणावा.
 
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Hari.hari&diff=next&oldid=988497 सदस्य चर्चा:Hari.hari]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Mahitgar&diff=next&oldid=988498 सदस्य चर्चा:Mahitgar]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:SSK999&diff=next&oldid=988499 सदस्य चर्चा:SSK999]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82&diff=next&oldid=988500 सदस्य चर्चा:अभय नातू]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Anna4u&diff=next&oldid=988501 सदस्य चर्चा:Anna4u]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Girish2k&diff=next&oldid=988502 सदस्य चर्चा:Girish2k]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%A1%E0%A5%8A.%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87&diff=next&oldid=988503 सदस्य चर्चा:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Lucky&diff=next&oldid=988504 सदस्य चर्चा:Lucky]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Pakshya&diff=next&oldid=988505 सदस्य चर्चा:Pakshya]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Vinod_rakte&diff=next&oldid=988506 सदस्य चर्चा:Vinod rakte]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%B0&diff=next&oldid=988507 सदस्य चर्चा:विसोबा खेचर]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9B%E0%A5%82&diff=next&oldid=988518 सदस्य चर्चा:छू]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3&diff=next&oldid=988521 सदस्य चर्चा:संतोष दहिवळ]
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:AbhiSuryawanshi&diff=next&oldid=988523 सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi] [[सदस्य:Nanabhau|Nanabhau]] ([[सदस्य चर्चा:Nanabhau|चर्चा]]) ०१:२६, १७ सप्टेंबर २०१२ (IST)
४८

संपादने