"खिलजी घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो खिल्जी घराणेपान खिलजी घराणे कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भूतपूर्व देश
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = سلطنت خلجی
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = खिल्जीखिलजी घराणे
| सुरुवात_वर्ष = [[इ.स. १२९०]]
| शेवट_वर्ष = [[इ.स. १३२०]]
ओळ २२:
| लोकसंख्या_घनता =
}}
'''खिलजी घराणे''' ([[फारसी भाषा|फारसी]]: سلطنت خلجی, ''सुलतान-ए-खिलजी''; [[रोमन लिपी]]: ''Khilji dynasty'';) हे [[इ.स. १२९०]] ते [[इ.स. १३२०]] या कालखंडात [[दिल्ली सल्तनत|दिल्ली सल्तनतीवर]] अधिकारारूढ असलेले तुर्की-अफगाण वंशाचे राजघराणे होते. या घराण्याचा शासनकाळ कमी असला, तरीही खिल्ज्यांनीखिलजी घराण्यातल्या शासकांनी भारतीय उपखंडातील विविध भूप्रदेशांवर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाची]] राजकीय स्थिती पालटली. या घराण्यातला दुसरा सुलतान [[अल्लाउद्दीन खिलजी]] याने अनेक राजपूत राज्ये, तसेच [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[देवगिरी यादव साम्राज्य|देवगिरीचे यादव साम्राज्य]] यांना पराभूत करून संपवले. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर [[इस्लाम धर्म|इस्लामी]] राज्य सुरू झाले. खिल्ज्यांच्याखिलजी घराण्याच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना त्यांनी समर्थ प्रतिकार केला. खिल्जीखिलजी घराण्यानंतर दिल्ली सल्तनतीवर [[तुघलक घराणे|तुघलक घराण्याची]] सत्ता आली.
 
== खिल्जीखिलजी शासक ==
* [[जलालुद्दीन खिल्जी]]
* [[अल्लाउद्दीन खिलजी]]
* [[मुबारक खिल्जीखिलजी]]