"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
 
 
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेबरनोव्हेंबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच १ जून १८९३ रोजी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयाची]] स्थापना केली. १८९५मध्ये भावे बी.एस्‌सी. झाले.